डिजाइन प्रदर्शनी में नवीन इंटीरियर उत्पादों का प्रदर्शन

0

भंवर राठोड डिझाईन स्टुडिओ यांच्या वतीने BRDS डिझाईन प्रदर्शनी 28 सप्टेंबर 2025 रोजी नागपूर येथील द नक्षत्र बँक्वेट येथे आयोजित करण्यात आली होती. या प्रदर्शनीत भारत सरकारचे रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी,वित्त राज्य मंत्री आशिष जयस्वाल, युनेस्कोचे अध्यक्ष डॉ. वेदप्रकाश मिश्रा, भारतीय कार्यक्रमाचे राष्ट्रीय शैक्षणिक कार्यक्रम प्रमुख डॉ. रजनीश चौहान, मिस जान्हवी जेठानी यांची उपस्थिती लाभली. ही प्रदर्शनी दरवर्षी नागपूरसह लखनऊ, दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, पुणे, बेंगळुरू, कोलकाता, भोपाळ, इंदौर, नाशिक, जयपूर, अकोला, औरंगाबाद आणि हैदराबाद अशा 15 प्रमुख शहरांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे.