
आज नवोदितांचे विवाह जुळवणे ही खरेतर कुठल्याही पालकांसाठी मोठी समस्याच असते.या दृष्टीने वर -वधू परिचय मेळावे निश्चितच हितकारक आहेत. मात्र सामाजिक दृष्टीने या मेळाव्यांची वाढती संख्या चिंतेचीच बाब आहे. राज्यातील या वाढत्या मेळाव्याच्या दृष्टीने साधकबाधक चर्चा करण्याच्या हेतूने रविवार दि 9 जुलै रोजी नागपुरातील हॉटेल तुली इम्पेरियल येथे महाराष्ट्रस्तरीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते राज्याचे वन व सांस्कृतिक मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक जाणिवेतून हा परिसंवाद आयोजन आज शहराच्या रामदासपेठ स्थित एका तारांकित हॉटेल मध्ये करण्यात आले होते , राज्याचे लाडके वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात हे आयोजन करण्यात आले या आयोजनात विशेष करून महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे अध्यक्षांसह राज्यभरातील सदस्यगंन उपस्थित झाले होते . दरम्यान महासभेतील सदस्यांमध्ये एकमेकांविरोधात सुरु असलेली खंत एका बाजूला सारून प्रत्येक जण एकमेकांच्या प्रगतीसाठी कसा उभा राहील आणि त्याने आपलं योगदान समाजाला कोणत्या स्वरूपात करावं याबाबतच अमूल्य असा मार्गदर्शन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आयोजनात उपस्थित झालेल्या सर्व गणमान्य व्यक्तींना दिली.Maharashtra level seminar organized in Nagpur
महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचा परिसंवाद मेळावा हा सर्व जिल्ह्यातील सदस्यांनी मिळून कितीदा घ्यायचा , कसा घ्यायचा , यांची संमेलने कुठे करायची याबाबत या आयोजनात विस्तृत अशी चर्चा करण्यात आली. राज्याचे लाडके वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात हे आयोजन करण्यात आले या आयोजनात विशेष करून महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे अध्यक्षांसह राज्यभरातील सदस्यगंन उपस्थित झाले होते . दरम्यान महासभेतील सदस्यांमध्ये एकमेकांविरोधात सुरु असलेली खंत एका बाजूला सारून प्रत्येक जण एकमेकांच्या प्रगतीसाठी कसा उभा राहील आणि त्याने आपलं योगदान समाजाला कोणत्या स्वरूपात करावं याबाबतच अमूल्य असा मार्गदर्शन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आयोजनात उपस्थित झालेल्या सर्व गणमान्य व्यक्तींना दिली.
महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचा परिसंवाद मेळावा हा सर्व जिल्ह्यातील सदस्यांनी मिळून कितीदा घ्यायचा , कसा घ्यायचा , यांची संमेलने कुठे करायची याबाबत या आयोजनात विस्तृत अशी चर्चा करण्यात आली , या आयोजनासाठी आमदार मदन येरावार , नंदूभाऊ गादेवार , गणेशभाऊ चक्करवार यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली होती .