
काल दि 27 मार्च 2025 ला हिंगणा शाखेची आमसभा जिल्हाध्यक्ष मा दगडे सर यांचे अध्यक्षते खाली संपन्न झाली . संघटनेचे राज्य प्रतिनिधी श्री विनोद भाऊ राउत ‘ सराचेरणीस दिपक सावळकर व संघटन सचिव दिपक तिडके हे जिल्हा शाखेकडून प्रतिनिधी म्हणून तर . मा BDO हिंगणा हे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थ सर वं हिंगणाचे शि वि अ श्री चरपे सर व श्री इतनकर प्रशासन अधिकारी हिंगणा यावेळी कार्यक्रमाला उपस्थित होते . हिंगणाशाखेचे अध्यक्ष श्री रमेश कापसे यांनी प्रास्ताविक केले . सर्व प्रमुख पाहुण्यांचे समयोची त मार्गदर्शन झाले .
दूसरे सत्रात मा श्री विनोद राउत राज्यप्रतिनिधी यांचे अध्यक्षते खाली हिंगणा पं स मधील 30 वयोवृद्ध शिक्षकांचा अमृत महोत्सवी वं 5 नविन सदस्यांचा सत्कार करण्यात आला .वर्तमान कार्यकारीणी ची 5 वर्ष मुदत संपल्या मुळे हिंगणा शाखेची पुढील 5 वर्षाकरिता नविन कार्यकारीणी ची निवड करण्यात आली या करिता श्री विनोद भाऊ राउत यांची निवडणूक अधिकारी म्हणून । निवड करण्यात आली होती .
नवानेयुक्त सचिव श्रीमती मालती आगरकर यांनी आभार तर श्री मधुसुधन चरपे यांनी सुत्रबद्ध संचलन केले .
माः श्री धनाल कोटवाल सर यांची अध्यक्ष म्हणून तर श्रीमती मालती आगरकर यांनी सचिव तर म्हणून फेर निवड करण्यात आली .श्री.मारोती काटे, किशोर आंबटकर, देवराव काकडे, धर्मेंद्र बुंधे, प्रदीप कापटे, भास्कर मेंडजोगे, मधुसूदन ढोले,धनालकोतवाल या लोकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.स्वागत गीत राऊळकर mam व चमूने सादर केले.संचलन मधुसूदन चरपे,स.शि.तथा पत्रकार प्रा.शा.भान्सोली यांनी केले.श्रीमती दुरगकर,नलीनी राऊत, माया कोठारे यांचे सुध्दा सहकार्य लाभले.नव्याने निवडलेले श्री पुरुषोत्तम चौधरी यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले