
जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय)
मंगळवार १० ऑक्टोबर २०२३
* राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना. मुलींना करणार लखपती.
( महिला व बालविकास)
* सार्वजनिक खासगी भागीदारीतून उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी धोरण. मोठ्या प्रमाणावर खासगी गुंतवणूक जलविद्युतमध्ये येणार.
( जलसंपदा विभाग)
● सांगली, अहमदनगर जिल्ह्यात जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालये
(विधि व न्याय विभाग)
● पात्र माजी खंडकरी शेतकऱ्यांना १ एकरापेक्षा कमी जमीन मिळणार.
(महसूल विभाग)
* फलटण ते पंढरपूर नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्ग आता रेल्वे मंत्रालयातर्फे पूर्ण करणार
( परिवहन विभाग)
* भोसला मिलिटरी स्कूलला नागपूर येथे जमीन
( महसूल व वन विभाग)
* विद्यापीठाच्या नावात औरंगाबाद ऐवजी छत्रपती संभाजीनगर बदल करण्यास मान्यता
( उच्च व तंत्र शिक्षण).
Related posts:
१६ ऑक्टोबरला सार्वजनिक सुट्टी द्या-खासदार प्रतिभा धानोरकर यांची आक्रमक मागणी
October 13, 2025Breaking news
‘संघ गंगा के तीन भगीरथ’ नाटकाचा मुंबईत 14 ऑक्टोबर रोजी सुवर्ण महोत्सवी प्रयोग
October 8, 2025Breaking news
हिंदुत्वाचा दावा आणि शाहरुख खानला राष्ट्रीय पुरस्कार: एक दुटप्पी राजकारण
September 23, 2025Artical Blog