बावनकुळे यांनी पत्रकारांची माफी मागावी – अनिल देशमुख

0

 

अमरावती – कार्यकर्त्यांना उद्देशून बोलण्याचे ओघात पत्रकारांबद्दल केलेले व्यक्तव्य हे चुकीचे असून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यभरातील पत्रकारांची माफी मागावी, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले आहे.