
Amrawati अमरावती – अजित पवार Ajit Pawar यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने राज्यातील जनतेने पुन्हा एकदा राजकीय भूकंप पाहिला असून यावर आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली. फडणवीस यांचे उत्तम नियोजन आणि शिंदेंचा shinde group विकास पाहून अजित पवार या सरकारच्या प्रेमात पडले. सत्तेपेक्षा विकास कसा करावा हे अजित पवारांच्या लक्षात आले. अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांच्या शपथविधीवर bacchu kadu बच्चू कडू यांनी ही प्रतिक्रिया दिली असून कालपर्यंत खोके म्हणणारे लोक, आज ओके होऊन सरकारमध्ये आले. त्यांचे आम्ही स्वागत आणि अभिनंदन करतो. असहा शुभेच्छाही कडू यांनी दिल्या आहेत.Those who called boxes until yesterday are now OK in the government
Related posts:
*घुग्घुस शहराच्या सर्वसमावेशक विकासावर भर द्या - आ. किशोर जोरगेवार
October 11, 2025political
महामार्ग व अनुकंपा नियुक्ती निर्णयाबद्दल आ. जोरगेवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे मानले आभार
October 7, 2025MAHARASHTRA
राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्यासपीठावरून 'धम्मचक्र, गांधी आणि विजयोत्सवाचा त्रिवेणी संगम'
October 5, 2025NAGPUR NEWS