

नागपूर(Nagpur) २१ जून :- श्रीकृष्ण बहुदेशीय संस्था पीपला नागपुर इथे आज योगा दिवसा दिवसाचे आयोजन करन्यात आले युवापीढी ने यात आवडीने सहभागी होऊन योगा केल्याने काय फ़ायदे आहें हे अनुभवाणे सांगीतले संस्था च्या सर्व पदाधिकारी नी सहभागी होउन योगा दिवस साजरा केला
कार्यक्रमचे आयोजन सुषमा नागपुरे यानी केले संचालिका संध्या भोयर उपस्थित होत्या