योगेश्वरजी महादेवराव बऱ्हाणपूरे यांचे निधन

0
श्री. योगेश्वरजी महादेवराव बऱ्हाणपूरे यांचे निधन
श्री. योगेश्वरजी महादेवराव बऱ्हाणपूरे यांचे निधन

नागपूर : (Nagpur) येथील भावसार क्षत्रिय समाजाचे ज्येष्ठ आणि आदरणीय सदस्य, श्री. योगेश्वरजी महादेवराव बऱ्हाणपूरे (वय 89), यांचे निधन दिनांक 27 जुलै 2024 रोजी दुपारी 1:00 वाजता झाले. ते रत्नयोग प्लॉट नं. 37, प्रतापनगर, नागपूर येथे राहत होते.

श्री. बऱ्हाणपूरे यांच्या निधनाने भावसार क्षत्रिय समाजासह संपूर्ण नागपूरकरांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचे पार्थिव रत्नयोग प्लॉट येथे ठेवण्यात आले आहे. मृतात्म्याच्या आत्म्याला शांति मिळो ही प्रार्थना.