अण्णाभाऊ साठे यांची १०४ वी जयंती साजरी

0
अण्णाभाऊ साठे यांची १०४ वी जयंती साजरी

जयंती निमित्य अभिवादन रॅली व भोजनदानाचा कार्यकम.

नागपूर (Nagpur) :- दि ०१ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता लोकशाहीर अणाभाऊ साठे चौक, दिक्षाभूमी, नागपूर येथे साहित्यसम्राट व लोकशाहीर अणाभाऊ साठे यांची १०४ वी जयंती निमित्य भारतीय जनता पार्टी, नागपूर महानगर, अनुसूचीत जाती मोर्चा तर्फे अभिवादन रॅली व भोजनदानाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला.

या कार्यकमाला मा श्री बंटीजी कुकडे, अध्यक्ष, भाजपा नागपूर महानगर, मा.डॉ उपेंद्रजी कोठेकर, संघटन मंत्री, मा.आ.श्री. प्रविणजी दटके, मा.आ.श्री. कृष्णाजी खोपडे, मा.आ.श्री. मोहनजी मते, मा.श्री. धर्मपालजी मेश्राम, माजी आमदार श्री. मिलींदजी माने, श्री नरेशजी बरडे, श्री. संदीपजी जाधव, श्री विष्णुजी यागदे, श्री संदीपजी गवई, श्री. रामभाऊ आयुलकर, श्रीमती अश्विनीताई जिचकार, श्री सुभाषजी पारधी, श्री. सुधीरजी जांभुळकर, श्रीमती उषाताई पायलट, श्री विनोद जी अर्चापुरे, श्री सुरेशजी कोगे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

Nagpur in marathi
Nagpur wikipedia
Nagpur is famous for
Nagpur area
Nagpur which state
Nagpur in which state in Map
Nagpur city area in sq km
NMC Nagpur