

अमरावती AMRAWARTI – संभाजी भिडे यांना राज्य सरकार अटक का करत नाही? असा सवाल काँग्रेस नेत्या आमदार यशोमती ठाकूर YASHOMATI THAKUR यांनी उपस्थित केला आहे.
15 ऑगस्टला कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला तर याला राज्य सरकार जबाबदार असेल असा इशारा दिला. तिरंगा हा महत्त्वाचा आहे, व तो राहीलच. जर तिरंग्याला कोणी छेडण्याचा प्रयत्न केला तर जनता त्याला माफ करणार नाही यावर भर दिला