काँग्रेसचं है तयार हम अभियान नेमकं कशासाठी?

0

भाजपचे पाच सवाल

नागपूर -नागपुरातील काँग्रेस 138 व्या स्थापना दिनी झालेल्या है तयार हम..रॅलीच्या पार्श्वभूमीवर भाजपने काँग्रेसवर सडकून टीका केली असून पाच प्रश्न उपस्थित केले आहेत.
भाजपनं एक्सच्या माध्यमातून काँग्रेसला नेमके कुठले पाच प्रश्न विचारलेत पाहुयात?
काँग्रेसचं है तयार हम अभियान नेमकं कशासाठी?
यात पहिला प्रश्न हिंदू धर्म संपवण्याची भाषा करणाऱ्या उदयनिधी स्टॅलिनला साथ देण्यासाठी काँग्रेसचं है तयार हम अभियान आहे का? २) स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान करण्यासाठी,
३) काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्याकडे सापडलेली साडे तीनशे कोटींची रोकड अवैध मार्गानं कशी मिळवावी हे सांगण्यासाठी ४) मोहब्बत की दुकानच्या नावानं द्वेष पसरविण्यासाठी ५)घराणेशाही कशी वाचवायची हे सांगण्यासाठी काँग्रेसचं है तयार हम अभियान आहे का?
असे सवाल भाजपतर्फे उपस्थित करण्यात आले आहेत.