

नागपूर (Nagpur) :- सर्व शाखीय कुणबी कृती समिती नागपूर द्वारे निवेदन सादर मराठा श्री मनोज जरांगे(Shri Manoj Jarange) यांच्या निरर्थक अट्टाहासास बळी पडून सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये व कुणबी/ओबीसी समाजावर अन्याय करू नये तसेच अन्य मागण्यासाठी जिल्हाधिकारी नागपूर मार्फत आज दिनांक 27-06-2024 रोजी राज्य सरकारला ईशारा वजा निवेदन देण्यात आले. त्याप्रसंगी कुणबी समाजाचे अनेक नेते व समाज बांधव उपस्थित होते. सर्वांचे धन्यवाद. जय कुणबी!! जय ओबीसी!!