नागपूर Nagpur – विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर President Rahul Narvekar यांचे पोस्टर जाळून नागपुरातील सक्करदरा चौकात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)(Uddhav Balasaheb Thackeray) गटाने आंदोलन केले. हे आंदोलन काल झालेल्या आमदार अपात्रतेच्या अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे निर्णयाविरोधात नागपूरच्या सक्करदरा चौकात करण्यात आले. यामध्ये नारेबाजी करत पन्नास खोके,राहुल नार्वेकर ओके असे नारे देण्यात आले आहे. यावेळी शहर प्रमुख किशोर कुमेरिया, शिवसेना (उबाठा गट) यांचे नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने उबाठा गटातील कार्यकर्ते उपस्थित होते.
क्रिस्पी थ्रेडेड पनीर टिक्का | Shankhnaad News #shankhnaadnews #live
Related posts:
भाजप महिला आघाडी मध्य नागपूर तर्फे महिलांसाठी भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन 30 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर...
October 30, 2025LOCAL NEWS
सड़क सुरक्षा को बढ़ावा देने के लिए ‘जनआक्रोश’ की ‘गांधीगीरी’
October 30, 2025LOCAL NEWS
नितीन गडकरी यांच्या हस्ते ‘शिववैभव किल्ले स्पर्धे’चा भव्य शुभारंभ
October 30, 2025LOCAL NEWS
















