


पुणे(Pune) 27 मे पुणे अपघातप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. पुणे पोलिसांनी ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक केली आहे. अजय तावरे(Ajay Taware) आणि श्रीहरी हरलोर(Srihari Harlor), अशी अटक करण्यात आलेल्या डॉक्टरांची नावे आहेत. त्यांच्यावर अल्पवयीन मुलाच्या ब्लड सॅम्पलची अदलाबदल केल्याचा आरोप आहे. याच आरोपाखाली पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.
पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेत त्याचे ब्लड सॅम्पल तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवले. मात्र, हा धनिकपूत्र कायद्याच्या तावडीतून सहीसलामत सुटावा, यासाठी ससूनमधील दोन वरिष्ठ डॉक्टरांनी त्याच्या ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार केली.
Related posts:
१६ ऑक्टोबरला सार्वजनिक सुट्टी द्या-खासदार प्रतिभा धानोरकर यांची आक्रमक मागणी
October 13, 2025Breaking news
डब्लूसीएल स्वर्ण जयंती व्याख्यान श्रंखला में प्रेरक एवं अध्यात्मिक वक्ता सुश्री जया किशोरी का प्रेरण...
October 13, 2025Hindi News
कोल इंडिया लिमिटेड के अध्यक्ष श्री पी. एम. प्रसाद वेकोलि के दौरे पर रहे
October 13, 2025Hindi News