कर्जमाफीसाठी छत्रपती शिवाजी  महाराज चौकात मशाल आंदोलन

0

काल रात्री साडेदहाच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रहार जनशक्ती पक्षाचे मशाल आंदोलन.

शेतकरी कर्जमाफी,

हमीभाव दिव्यांगाना 6 हजार प्रती महिना या प्रमुख मागण्यांसाठी मशाल आंदोलन करण्यात आले.

 

पोलिसांनी  घरूनच ताब्यात घेण्या चा प्रयत्न केला पण कार्यकर्ते आणि  तो चुकवत छत्रपति शिवाजी महाराज चौक पर्यंत पोहचलो त्या ठिकाणी सरकारचा निषेध नोंदवत घोषणाबाजी करीत  आंदोलन केले.

निवडणुकी च्या काळात सत्तेतील नेत्यांनी शेतकरी कर्ज माफी करणार असे आश्वासित केले होते परंतु आता मात्र त्यांना याचा विसर पडला त्याची आठवण देण्या करिता आज आमदारांना सदरील बाब लक्षात आणून देण्या करिता त्याची आठवण म्हणून मशाल आंदोलन करण्यात आले.

त्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतले.

सदरील आंदोलन जिल्हा प्रमुख विकास दांडगे यांच्या नेतृत्वात पार पडले.

यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते

राजेश सावरकर.

प्रीतम काटकीडे.शुभम भोयर.

श्रीकांत पेरकुंडे.भूषण येलेकर.

अमोल आव्हाड. रोशन दाभाडे. सौरभ गोडे.

विवेक धोंगडे. बिट्टू रावेकर .

शैलेश सहारे.