-खा सुप्रिया सुळे (Supriya Sule)
(Pune)पुणे– आरक्षण असेल, महागाई असेल, पावसाची स्थिती अशी अनेक आव्हानं आपल्यासमोर आहेत.जे शेतकरी आहेत त्यांना न्याय मिळत नाही.-मुळात आज जे सरकार आहे त्याला मी लाडाने आईस म्हणते , ICE… म्हणजे इनकम टॅक्स, सीबीआय, ईडी यात सरकार व्यस्त आहे असा आरोप खा सुप्रिया सुळे यांनी केला आहे.देशावर सत्ता कोणाची हा प्रश्न आहे .सत्ता हे एक साधन झालं आहे .जोपर्यंत कोणती गोष्ट ऐकली नसेल तर त्यावर बोलणं योग्य नाही असेही खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
Related posts:
फुटाळा फाऊंटेनच्या कामाला गती द्या.. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रशासनाला निर्देश
October 31, 2025LOCAL NEWS
पवन ऊर्जा क्षेत्राच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत महावितरणला ‘विंड इंडिया-२०२५’ पुरस्कार
October 31, 2025LOCAL NEWS
सात दिवसांत सुरू होणार पोलिस लाईन टाकळीतील रस्त्यांची डागडुजी
October 31, 2025LOCAL NEWS















