‘या’ नेत्यानी घेतली नितीन गडकरी यांची भेट

0

 

आज लोकसभा निवडणुकीत विजयी झालेले भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्री आनंद रेखी (BJP Maharashtra Pradesh Executive Member Shri Anand Rekhi)यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी(Union Minister Nitin Gadkari), केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक साहेब आणि NDA घटक JDU चे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्यसभा माजी खासदार KC त्यागी यांची भेट घेतली. राष्ट्रीय मराठी मोर्चाचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष अतुल बोकारोया जैन व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.