
-आ बच्चू कडू (MLA Bacchu Kadu)
अमरावती (Amravti)- अमरावती लोकसभेत भाजपकडून नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्यानंतर आमदार बच्चू कडू यांनी प्रहार पक्षाकडून दिनेश बूब यांना उमेदवारी दिली. प्रहार पक्षाला दरवेळी कपबशी हे चिन्ह मिळत होते. मात्र, यावेळी त्यांना शिट्टी मिळाली आहे.
बच्चू कडू यांनी शिट्टी अमरावतीच्या शेवटच्या भागापर्यंत पोहोचली असल्याचे मत व्यक्त केले. चिन्ह हलकं असल तरी माणूस मजबूत आहे यावर भर देत ट्रॅफिक पोलिसांच्या हातातली शिट्टी ट्रॅफिक जाम होऊ देत नाही. शिट्टी अपघात होऊ देत नाही.रामटेक आणि अकोल्यातील प्रहारच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी कॉग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
कुणीही स्वतंत्रपणे अशा प्रकारचे पाठिंबे दिले तर त्यावर कारवाई केली जाणार. आमची प्रहार पक्षाची कार्यकारणी या संदर्भात निर्णय घेईल असेही
आ बच्चू कडू यांनी स्पष्ट केले.
Related posts:
बजाज चौकातील उड्डाण पुलावरील लाईट तात्काळ सुरु करा : खासदार अमर काळे
November 1, 2025LOCAL NEWS
चंद्रपूर जिल्ह्यातून वगळलेल्या नऊ तालुक्यांना पुन्हा 'नक्षलग्रस्त' म्हणून समाविष्ट करा
November 1, 2025LOCAL NEWS
शहरातील रस्त्यांचे सिमेंटिकरण करा : वीर अशोक सम्राट संघटनेचे मुख्याधिकारी यांना निवेदन
November 1, 2025LOCAL NEWS
















