कार्यकर्त्यांची नाराजी लवकरच दूर होईल

0

 

गोंदिया– सांगलीमध्ये कोण नाराज आहेत? हे मला माहित नाही.मात्र जे नाराज असतील त्यांची लवकरच नाराजी दूर होऊन सांगली मधील भाजपाचे उमेदवार हे निवडून येतील असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते,अन्न औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम (Minister Dharmarao Baba Atram)यांनी केला.सर्व नेते आपल्या ठिकाणी ठीक आहेत.कोणी नेता कोणाला संपवत नाही. इलेक्शन आले की अशा प्रकारे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होतच असतात असे सुप्रिया सुळे यांच्या आरोपाना उत्तर देताना म्हणाले.दरम्यान, संजय राऊत यांना सवय झाली आहे. ते स्वतः जेलमध्ये जाऊन आले आहेत असा चिमटा आत्राम यांनी काढला.