

वैनगंगा नदी (Wainganga River)प्रवाहात वाहून गेलेली क्रेन आठ किमी अंतरावर रोखली
भंडारा (Bhandara) जिल्ह्याच्या वैनगंगा नदीवर नवीन पुल बांधकाम सुरू आहेत. तर पुल बांधकाम करतांना मोठ मोठ्या मशीन या ठिकाणि ठेवण्यात आले आहेत.
पण दोन दिवसापासून जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर बांधकामात वापरण्यात येणारी क्रेन पुराच्या प्रवाहात वाहून गेली आहे.
तर या क्रेनला आठ किलोमिटर अंतरावर रोखण्यात यश आले.