

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांचे सहसचिव आशा पठाण नागपूर यांना पालघर जिल्ह्यामध्ये झालेल्या मोखाडा या प्रकरणाबद्दल सहानिशा करून व कर्मचाऱ्याविरुद्ध वरती अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याबाबत दीपा सामनानी राष्ट्रीय महासचिव भूमिकिसान जनता पार्टी यांच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले सरकारी कर्मचाऱ्याला तात्काळ निलंबित करून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात यावे यांच्याकरिता सहसचिव मुख्यमंत्री यांच्याशी नागपूर मध्ये भेट घेऊन यांच्याविरोधात तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे व त्यांना निलंबित करण्याकरता मागणी करण्यात आलेली आहे भूमि किसान जनता पार्टी
Maharashtra CM Relief Fund application Status tracking
how to apply for cm relief fund, maharashtra
cmo.wb.gov.in অভিযোগ
Chief Minister Relief Fund for medical treatment Maharashtra
मुख्यमंत्री सहायता निधी फॉर्म pdf महाराष्ट्र
Chief Minister Relief Fund Application Status
Ts CM Relief Fund Status check
Cm relief fund Maharashtra Hospital list