(Amravti)अमरावती – अमरावती शहरामध्ये काल शुक्रवारी रात्री इनोव्हा वाहन क्रमांक एम एच 27 बी क्यू 0072 क्रमांकाच्या चालकाने भरधाव व निष्काळजीपणाने वाहन चालवून वेगवेगळ्या ठिकाणी अनेक वाहनांना धडक दिली. हा वाहन चालक भरधाव वेगाने शहरात अपघात करून धुमाकूळ घालत होता. प्राप्त माहितीनुसार चालकाचे नाव विक्रम पाटील आहे. फ्रेजरपुरा पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आरोपी विक्रम पाटील याला अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास वाहन क्रमांक इनोव्हा एम एच 27 बी क्यू 0072 सह ताब्यात घेतले.
Related posts:
भाजप महिला आघाडी मध्य नागपूर तर्फे महिलांसाठी भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन 30 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर...
October 30, 2025LOCAL NEWS
सड़क सुरक्षा को बढ़ावा देने के लिए ‘जनआक्रोश’ की ‘गांधीगीरी’
October 30, 2025LOCAL NEWS
नितीन गडकरी यांच्या हस्ते ‘शिववैभव किल्ले स्पर्धे’चा भव्य शुभारंभ
October 30, 2025LOCAL NEWS
















