श्रुष्टी पुसाटे हिचे दहावीच्या परीक्षेत यश

0

नागपूर (Nagpur)  हिंगणा रोडवरील रिजेट इंग्लिश मिडीयम स्कूलची विद्यार्थिनी कु. श्रुष्टी प्रकाश पुसा टे यांनी दहावीत एसएससी स्टेट बोर्ड परीक्षेत 91 टक्के गुण मिळवून उत्कृष्ट यश मिळवले आहे.

श्रुष्टी यांनी आपल्या यशाचे श्रेय त्यांच्या पालक ‘पपा’ आणि ‘ममी’ तसेच शिक्षक सुधा पुसाटे- वैरागडे, भाऊ आदित्य यांना दिले आहे. वाना डोंगरी हनुमान नगर येथे राहणाऱ्या श्रुष्टी यांनी आपल्या मेहनती आणि लगनशीलतेने हे यश मिळवले आहे.

या यशाबद्दल श्रुष्टी यांचे कुटुंबीय, मित्र आणि शिक्षकांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.