
चंद्रपूर (CHANDRAPUR)
आपल्या आरोग्याची काळजी न करता शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणार शेतकरी पुत्र किशोर डुकरे याला शोल्डरचा आजार झाला त्याला डॉक्टरांनी शस्त्रक्रिया सांगितले त्याला एक आपुलकीची मदत म्हणून वंदनीय हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे अंगीकृत 80 टक्के समाजसेवा 20 टक्के राजकारण करीत आज ही जनसेवेत आहे.
ही रुडी कायम ठेवत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे जिल्हा प्रमुख रवींद्र शिंदे यांनी किशोर डुकरे यांना बोलावून प्रकृतीची विचारणा केली आणि शस्त्रक्रिया करीता आपल्या कुटुंबाचा एक सदस्य म्हणून आर्थिक मदत स्वीकार करावे असे सांगितले.
मदत सुपूर्द करतांना मनीष जेठाणी,पंकज नाशिककर,नंदू टेमुर्डे,सरलाताई मालोकर,जयश्री ताई फाले,हर्षल आवारी,उपस्थित होते
Related posts:
भाजप महिला आघाडी मध्य नागपूर तर्फे महिलांसाठी भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन 30 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर...
October 30, 2025LOCAL NEWS
नितीन गडकरी यांच्या हस्ते ‘शिववैभव किल्ले स्पर्धे’चा भव्य शुभारंभ
October 30, 2025LOCAL NEWS
गोरक्षण सभेत २ व ३ नोव्हेंबर रोजी सामूहिक तुलसी विवाह सोहळा
October 30, 2025LOCAL NEWS
















