शिवसेनेची ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर पाचपाखाडी मतदारसंघातून एकनाथ शिंदे लढणार ।

0
शिवसेनेची ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर पाचपाखाडी मतदारसंघातून एकनाथ शिंदे लढणार
शिवसेनेची ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर पाचपाखाडी मतदारसंघातून एकनाथ शिंदे लढणार

मुंबई : विधानसभेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने ४५ उमेदवारांची पहिली यादी मंगळवारी रात्री उशिरा जाहीर केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाचपाखाडी या पारंपरिक मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. खासदार रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा, खासदार संदिपान भुमरे यांचे चिरंजीव आहे.

उमेदवारांची नावे

साक्री – मंजुळा गावीत

चोपडा – चंद्रकांत सोनवणे

जळगाव ग्रामीण – गुलाबराव पाटील

पाचोरा – किशोर पाटील

एरंडोल – अमोल पाटील

मुक्ताईनगर – चंद्रकांत पाटील

बुलढाणा- संजय गायकवाड

मेहकर- संजय रायमुलकर

दर्यापूर -अभिजीत अडसूळ

आशिष जयस्वाल – रामटेक

भंडारा- नरेंद्र भोंडेकर

दिग्रस – संजय राठोड

नांदेड उत्तर- बालाजी कल्याणकर

कळमनुरी -संतोष बांगर

जालना -अर्जुन खोतकर

सिल्लोड- अब्दुल सत्तार

पैठण – रमेश भूमरे