शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांची अपघाती रुग्णाला मदत

0

 (Buldhana)बुलडाणा – छत्रपती संभाजी नगर शहरातील बीड (Bid)बायपास परिसरातील एमआयटी कॉलेज समोर कार आणि दुचाकीचा अपघात झाला. दरम्यान या रस्त्याने (Shiv Sena MLA Sanjay Shirsat) शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट जात असताना शिरसाट यांनी गाडी थांबवून अपघात झालेल्या रुग्णाची विचारपूस करून त्या अपघातग्रस्त तरुणाला स्वतःच्या गाडीतून रुग्णालयात पाठवले. यावेळी उपस्थितांनी आमदार संजय शिरसाट यांचे आभार मानले.