तलाठी पदाच्या परीक्षेत सावळा गोंधळ; केंद्राबाहेर विद्यार्थ्यांची गर्दी

0

अमरावती – आज राज्यात अनेक ठिकाणी तलाठी पदासाठी परीक्षा झाली . त्यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यातून विद्यार्थी हे परीक्षा स्थळी पोहचले. मात्र, अमरावतीत होणाऱ्या तलाठी पदाच्या परीक्षेत सावळा गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. परीक्षा वेळेवर सुरू झाली नसल्याने विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला.