

अखिल भारतीय साहित्य परिषद महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी पद्मश्री नामदेव कांबळे (Padmashri Namdev Kamble) तर विदर्भ प्रांत अध्यक्ष म्हणून ऍड लखनसिंह कटरे (Ad Lakhansingh Katre) यांची निवड…
महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीत कांबळेंसह अविनाश पाठक (उपाध्यक्ष), ऍड लखनसिंह कटरे,*ऍड सचिन नारळे आणि मोहिनी मोडक (कार्यकारिणी सदस्य) आणि प्रकाश एदलाबादकर (विशेष निमंत्रित सदस्य) या वैदर्भीयांचा
समावेश
नागपूर (Nagpur)..१ मे.. अखिल भारतीय साहित्य परिषदेची वर्ष २०२४-२५ या वर्षासाठी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी आणि विदर्भ प्रांत कार्यकारिणी नुकतीच गठित करण्यात आली असून वाशिम येथील ज्येष्ठ मराठी साहित्यिक पद्मश्री नामदेव कांबळे यांची महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे तर विदर्भ प्रांत अध्यक्षपदी गोंदिया येथील पोवारी बोलीचे साहित्यिक ऍड. लखनसिंह कटरे यांची निवड झाली आहे.
महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीत अध्यक्ष नामदेव कांबळे यांच्यासह उपाध्यक्ष अविनाश पाठक (नागपूर), कार्यकारिणी सदस्य म्हणून ऍड लखनसिंह कटरे (गोंदिया), ऍड सचिन नारळे (नागपूर), मोहिनी मोडक (अकोला) यांची तर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून ज्येष्ठ साहित्यिक आणि निवेदक प्रकाश एदलाबादकर अशा सहा वैदर्भीयांचा समावेश करण्यात आला आहे.
महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी अशी आहे….
*प्रदेश अध्यक्ष….पद्मश्री नामदेव कांबळे ( वाशीम )
*महामंत्री- प्रा.डॉ. पृथ्वीराज तौर ( नांदेड )
कार्याध्यक्ष.. डॉ नरेंद्र पाठक (ठाणे)
*उपाध्यक्ष – प्रा.विसुभाऊ बापट (मुंबई)
*उपाध्यक्ष- प्रा.डॉ. रविंद्र बेंबरे ( देगलुर)
*उपाध्यक्ष- श्री. अविनाश पाठक (नागपूर)
*संघटन मंत्री- नितीन केळकर
*सह संघटन मंत्री – शशीकांत घासकडवी ..
*समाज माध्यम प्रमुख- निकिता भागवत
प्रदेश कार्यकारिणी सदस्य
विदर्भ प्रांत ….
श्री. लखनसिंग कटरे ( गोंदिया )
श्री. सचिन नारळे (नागपूर )
सौ. मोहिनी मोडक ( अकोला)
श्री. प्रकाश एदलाबादकर – विशेष निमंत्रित सदस्य ( नागपूर)
देवगिरी प्रांत ……
प्रा.डॉ. पुरुषोत्तम पाटील ( जळगाव)
प्रा.डॉ. विजय लोहार. (जळगाव)
श्री. दत्ता जोशी (छत्रपती संभाजी नगर)
पश्चिम महाराष्ट्र…….
डॉ. उमा कुलकर्णी …( पुणे )
श्री. अहमद शेख ….( पुणे )
प्रा.डॉ.अरुण ठोके….( नाशिक )
कोकण प्रांत ………
श्री.दुर्गेश सोनार. ( कामोठे )
श्री. प्रविण देशमुख. ( कल्याण )
प्रा. डॉ. अरुंधती जोशी ( नवी मुंबई)
विशेष निमंत्रित सदस्य–
प्रा. प्रविण दवणे ( ठाणे )
डॉ. अनुजा कुलकर्णी ( पुणे )
महाराष्ट्र प्रदेश सह कार्याध्यक्ष– प्रा.डॉ. बळीराम गायकवाड.
वर्ष २०२४-२५ ची विदर्भ प्रांत कार्यकारिणी अशी आहे.
अध्यक्ष – ऍड. लखनसिंह कटरे (गोंदिया)
कार्याध्यक्ष – अविनाश पाठक (नागपूर)
महामंत्री – ऍड सचिन नारळे (नागपूर)
उपाध्यक्ष – डॉ अमृता इंदूरकर
कोषाध्यक्ष – महेश आंबोकर
सहसंघटन मंत्री – मनोज वैद्य
अन्यभाषा संपर्कप्रमुख..
डॉ.मंजुषा कानडे
जिल्हा समन्वयक..
डॉ स्वाती मोहरीर.. नागपूर
अर्चना गुर्वे.. भंडारा
ऍड देवेंद्र चौधरी.. गोंदिया
डॉ जयश्री शास्त्री.. चंद्रपूर
व्ही. एल. उइके.. गडचिरोली
ऍड. अनंत साळवे.. वर्धा
विष्णू सोळंके.. अमरावती
मोहिनी मोडक.. अकोला
देवेंद्र जोशी.. यवतमाळ
आशिष तांबोळकर.. वाशिम
डॉ अर्चना देव.. बुलढाणा.
कार्यकारिणी सदस्य
नारायण जोशी
डॉ सुरुची डबीर
धनंजय ढोक
राजा धर्माधिकारी
डॉ वैजयंती पेशवे
विशेष निमंत्रित सदस्य
प्रकाश एदलाबादकर
पद्मश्री परशुराम खुणे
डॉ. राजेंद्र नाईकवाडे
डॉ छाया नाईक..
महाराष्ट्र प्रदेश आणि विदर्भ प्रांत कार्यकारिणीतील सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी आणि सदस्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे…