महादेव कोळी समाजाला अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र, आदिवासी आक्रमक

0

 

अमरावती- अमरावतीत आदिवासी बांधवांनी विभागीय आयुक्त कार्यालयावर धडक दिली. आदिवासी बांधवांच्या आरक्षणाला धक्का लावल्याचा आरोप करण्यात आला.
महादेव कोळी समाजाला अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र दिल्याने आदिवासी बांधव आक्रमक झाले.आदिवासी समाजामध्ये महादेव कोळी समाजाला आरक्षण देऊ नका, अशी मागणी करण्यात आली.अमरावतीत महादेव कोळी जमातीला अनुसूचित जमातीच प्रमानपत्र दिल्याने ते प्रमाणपत्र रद्द करण्याची मागणी झाली. अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाकडून महादेव कोळी समाजाला अनुसूचित जमातीच प्रमाणपत्र दिल्यामुळे आदिवासी समाज आक्रमक झाल्याचे दिसले.