अकोला : (AKOLA)अलिकडे कुणी तव्यावर तर कुणी पाण्यावर तरंगून भोळ्या भाबड्या जनतेला फसवणाऱ्या जनतेला प्रबोधनकार (SATHAYPAL MAHARAJ)सत्यपाल महाराज यांनी आपल्या कृतीतुन जोरदार चपराक दिली आहे.(BHANDARA) भंडारा जिल्हातल्या निलर्जई फाट्यावरील एका झुनका भाकर केंद्रावर स्वतः गरम तव्यावर बसुन सत्यपाल महाराजांनी प्रात्यक्षिक करीत भोळ्या जनतेला साधू बुवा कसे फसवतात याचे उदाहरण कृतीतून दाखवून दिले आहे. चमत्कार करून अलिकडचे साधु बुवा बापू महाराज जनतेला कसे फसवितात त्याचे प्रात्यक्षिक करुन (Elimination of superstitions)अंधश्रद्धा निर्मूलन करित समाजाला जागृत करण्याकरिता महाराष्ट्रभूषण सप्तखंजेरीचे जनक राष्ट्रीय प्रबोधनकार सत्यपाल महाराजांनी सांगितले .
ग्वावा ज्यूस आणि ड्रायफ्रूट मिल्क स्मूदी |Guava juice recipe |Dry Fruit Milk Smoothie Recipe|Ep- 110
Related posts:
भाजप महिला आघाडी मध्य नागपूर तर्फे महिलांसाठी भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन 30 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर...
October 30, 2025LOCAL NEWS
नितीन गडकरी यांच्या हस्ते ‘शिववैभव किल्ले स्पर्धे’चा भव्य शुभारंभ
October 30, 2025LOCAL NEWS
गोरक्षण सभेत २ व ३ नोव्हेंबर रोजी सामूहिक तुलसी विवाह सोहळा
October 30, 2025LOCAL NEWS
















