

नागपूर(Nagpur) ७ जुलै :- आज प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज यांची १४३ वी जयंती मोठ्या ऊत्साहात सम्पन्न झाली. संत श्री गुलाबराव महाराज चॅरिटेबल ट्रस्ट च्या विद्यमाने आज जयंती निमित्त कुणबी पंचायत च्या ऊदयनगर कार्यालयात किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमात प्रामुख्याने नितीन चौधरी, अजय लांबट चिटणीस पुरा बॅन्क अध्यक्ष, कामगार नेते सुदाम शिंगणे, जिप कर्मचारी नेते प्रदिप आहिरे, डाॅ. श्याम राठी, भाईजी मोहोड, प्रा. दिवाकर मोहोड , सुनिता मोहोड आदी सहभागी होते.
धन्यवाद.