अखिल भारतीय ग्राहक पंचायत ची मंगरूलपीर तालुका कार्यकारिणी जाहिर ब्यूरो चीफ संजय राठी

0
अखिल भारतीय ग्राहक पंचायत ची मंगरूलपीर तालुका कार्यकारिणी जाहिर ब्यूरो चीफ संजय राठी

मंगरूलपीर येथील दास मारोती संस्थान मध्ये अखिल भारतीय ग्राहक पंचायत, मंगरूळपीर तालुक्यातील कार्यकर्त्यांची सभा घेण्यात आली.या सभेला प्रमुख अतिथी म्हणून विदर्भ प्रांत अध्यक्ष डाॅ.नारायणरावजी मेहरे ,प्रांत सचिव श्री.चारूदत्तजी चौधरी,प्रांत संघटन मंत्री श्री.अभयजी खेडकर आणि महिला आघाडीच्या डाॅ.शोभाताई गायकवाड यांची उपस्थिती लाभली. या सभेमध्ये सर्व मान्यवरांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
उल्लेखनिय म्हणजे ग्राहक पंचायतच्या स्थापनेपासून प्रथमच अखिल भारतीय ग्राहक पंचायत, मंगरूळपीर तालुक्याची नवीन कार्यकारिणी प्रांत अध्यक्षांनी प्रथमच जाहिर केली.तसेच ही कार्यकारिणी घोषीत करताना प्रांत सचिव,प्रांत संघटन मंत्री यांची सुद्धा उपस्थिती लाभल्याने हा दुग्धशर्करा योग आला.
याच सभेमध्ये मंगरूळपीर तालुका अध्यक्ष पदी संजय राठी (महसूल व नगर परिषद आयाम प्रमुख) ,सचिव पदी गजानन व्यवहारे, उपाध्यक्ष विजय लोहिया (प्रवासी संघ आयाम प्रमुख), सहसचिव अरविंद भगत(बँक व विमा आयाम प्रमुख), कोषाध्यक्ष सुनील भुतडा, कार्यलय प्रमुख डॉ अनंत शिंदे (शिक्षक संघ आयाम प्रमुख), महिला प्रमुख शीतल भन्साळी, महिला सहप्रमुख संगीता हवा, प्रसिद्धी प्रमुख सुधाकर शिरसागर, पर्यावरण आयाम प्रमुख पुरुषोत्तम शर्मा, आय टी सेल प्रमुख निलेश कदम(सेतू आयाम प्रमुख) , बाळासाहेब धोटे वीज वितरण आयाम प्रमुख , हरीश बियाणी व्यापारी संघ आयाम प्रमुख, गोपाल खिराडे पेट्रोल गॅस सेवा आयाम प्रमुख, गणेश राऊत दूरसंचार व डाक सेवा आयाम प्रमुख, गोपाल ठाकरे औषधी विक्रेता आयाम प्रमुख, अनिल भंसाली लघु उद्योग आयाम प्रमुख, विजयानंद मोरे सार्वजानिक बांधकाम आयाम प्रमुख, डॉ तुषार राठोड वैद्यकीय सेवा आयाम प्रमुख, कृष्णा बजाज रोजगार सुजन आयाम प्रमुख, रवींद्र इंगोले कृषी आयाम प्रमुख, ॲड राजेश्वर पांडे विधी सेल आयाम प्रमुख, मुख्य मार्गदर्शक ॲड सुधीर घोडचर, प्रा विरेंद्रसिंह ठाकूर सर, उमेशजी नावंधर अशी ही नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात आली
याच सभेमध्ये प्रांत अध्यक्षांनी सर्व नवनियुक्त कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या ह्या वेळी अभिषेक दंडे माधुरी राठी वर्षा बाहेती ज्योती भुतडा, संगीता हवा, सूरजमल तिवारी, व तालुक्यातील ग्राहक पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमा चे संचालन संजय राठी नी केले आभार प्रदर्शन गजानन व्यवहारे नी केले

ब्यूरो चीफ संजय राठी

 

Panel of Auditors for cooperative Societies pdf
Reg No Name in Full Residential Address Gender Contact No Email ID
GDCA Panel Auditor Registration online
Co operative society audit Panel list Maharashtra
Sanjay Gandhi Niradhar Yojana official website
Certified Auditor panel list
Government Certified Auditor Maharashtra
Co operative society Audit Panel list Maharashtra 2024