समाज भूषण पुरस्कार

0

“बालाजी सरोज भाव काव्य साहित्य प्रतिष्ठान नागपूर संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष सौ. सरोज अंदनकर यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर त्यांच्या साहित्य, कला, शैक्षणिक, सामाजिक या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना
काळीज माझं साहित्य सामाजिक संस्था छत्रपती संभाजी नगर यांनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना समाज भूषण पुरस्कार जाहीर केलेला आहे.

हा पुरस्कार ८ जून २०२५ रोजी नाशिक येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल
जाहीर झालेल्या पुरस्काराबद्दल त्यांच्यावर अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.