
मा. संपादक / मुख्य प्रतिनिधी
सर्व वृत्तपत्र, इलेक्ट्रॉनिक्स माध्यम, डिजिटल माध्यम
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूरचा, १११ वा दीक्षांत समारंभ, शनिवार, दिनांक २ डिसेंबर २०२३ रोजी कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशिम बाग येथे आयोजीत करण्यात आलेला आहे. दीक्षांत समारंभाबाबत माहिती देण्याकरीता बुधवार, दिनांक २९ नोव्हेंबर, २०२३ रोजी दुपारी ४.०० वाजता विद्यापीठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील सभा कक्ष येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
पत्रकार परिषदेला मा. कुलगुरू व प्र-कुलगुरू महोदय संबोधित करतील. सर्व पत्रकार बंधुंना विनंती करण्यात येते. की कृपया आपण उपस्थित रहावे. ही विनंती.
आपला विनीत
(डॉ. राजू हिवसे)
कुलसचिव (Dr. Raju Hivse)
Registrar)