

Nagpur : नागपुरातल्या भिवापूर रोडवर आज (गुरुवार) एका भीषण अपघातामुळे चार जणांचा मृत्यू झाला असून, 10 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. हा अपघात ट्रक आणि खासगी बस यांच्यातील धडकेतून झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव ट्रकने उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली आणि त्यामुळे ट्रक अनियंत्रित झाला. याच दरम्यान, एक ट्रॅव्हल्स बसने या ट्रकला धडक दिली, ज्यामुळे बस रस्त्यालगत असलेल्या हॉटेलमध्ये घुसली. हॉटेलमध्येही मोठं नुकसान झालं आहे.
सर्व जखमींना तात्काळ स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघाताचा नेमका कारण अद्याप स्पष्ट झालेला नाही आणि चालकाचे नियंत्रण सुटलं होतं का याबाबतची माहिती मिळालेली नाही. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे. अपघाताने परिसरात शोककळा पसरली आहे आणि मृतकांच्या कुटुंबीयांना सांत्वन दिले जात आहे.
नागपुर-भिवापुर रोड पर भीषण सड़क हादसा
चार की मौत, 10 से अधिक घायल
गुरुवार को महाराष्ट्र के नागपुर-भिवापुर रोड पर एक भीषण सड़क हादसा हुआ। इस दुर्घटना में चार लोगों की मौत हो गई और 10 से अधिक लोग घायल हो गए। प्रारंभिक रिपोर्ट्स के अनुसार, एक तेज रफ्तार ट्रक और बस के बीच सीधी टक्कर हुई। बताया जा रहा है कि हादसे के बाद बस असंतुलित हो गई और सड़क किनारे स्थित एक होटल में घुस गई। इस दौरान, ट्रक ने भी सड़क पर खड़े एक अन्य वाहन को टक्कर मार दी। दुर्घटना के कारण होटल में भी काफी नुकसान हुआ।
घायलों को तुरंत नजदीकी अस्पताल में भर्ती कराया गया है, जहां उनका इलाज चल रहा है। दुर्घटना के कारणों की जांच की जा रही है और भिवापूर पुलिस ने मामले की गंभीरता से जांच शुरू कर दी है।