
मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी नोंदविला सहभाग
गोंदिया : गोंदिया जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच भारतीय रिझर्व बँक नागपूर द्वारा वित्तीय साक्षरता अखिल भारतीय प्रश्नोत्तरी 2023 ही परीक्षा घेण्यात आली या परीक्षेमध्ये देवरी तालुक्यातील अति दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रकार प्रमाणात सहभाग नोंदवला. आणि परीक्षा दिली या परीक्षेमध्ये उत्तीर्ण प्रथम आणि द्वितीय विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन भारतीय रिझर्व बँक नागपूर द्वारा गौरव करण्यात आले