महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ची घेतली शुभेच्छा भेट

0
महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ची घेतली शुभेच्छा भेट

महाराष्ट्र प्रदेश चे नवनियुक्त प्रदेश अध्यक्ष मा श्री रविंद्र चव्हाण काल दिल्लीत आले होते त्या बेली त्यानी भाजपा चे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री। मा जे पी नड्डा व केंद्रीय सड़क परिवहन मंत्री मा श्री नितिन गडकरी ह्यांची भेट घेतली त्यानतर ते महाराष्ट्र सदन ला आले होते त्या बेली प्रदेश कार्यकारिणी सदस्य व राष्ट्रीय मराठी मोर्चा चे संस्थापक अध्यक्ष आनंद रेखी हयानी त्यांची भेट घेतली व त्यांचे स्वागत केले