पिपरी धानोरा तंटा मुक्ती समिती अध्यक्षपदी पाचव्यांदा रंगराव पवार यांची निवड

0

चंद्रपूर (Chandrapur) :- चंद्रपूर तालुक्यातील पिपरी येथे आज दिनांक 29 ऑगस्ट 2025 ला सरपंच सौ वैशाली माथने यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली , त्यात एकूण 225 ग्रामस्थ उपस्थित होते , ग्रामसभा मधून रंगराव पवार यांना 134 मते , अमोल जेऊरकर यांना 88 मत आणि रंजन उपरे यांना 03 मते मिळाली त्यात रंगराव पवार हे 48 मतांनी विजय झाले निवड करण्यात आली सभेला उपस्थित उपसरपंच हरी ओम पोटवडे ग्रामपंचायत सदस्य व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते रंगराव पवार यांच्या निवडीबद्दल गणेश आवारी संचालक कृ. उ बा स.चंद्रपूर अतुल मोहितकर भुवन चिने ,सौ माया मुसळे वर्षाताई निब्रड, सुनिता मते तसेच नितेश आवारी सुधाकर मते संजय तुराणकर प्रमोद पाचवाई देविदास येरगुडे अभय तुराणकर ,बापूराव येरगुडे, देवीकांत आवारी मंगेश देवतळे चंदू उईके अमोल बेरड ,किसन पाचभाई, मंगेश मते, संजय निब्रड, देविदास येरगुडे अनिल निखाडे , बबन मोहितकार, व गावकऱ्यांनी अभिनंदन केले.