

नागपूर:-श्रीकृष्ण बहुदेशीय संस्था आणी महाएंजीओ फ़ेडरेशन यांच्या सयुक्त विद्यमानाने स्टेशन हेडकोरटर कामठी मिल्ट्री ऑफिस ईथे रक्षाबंधन कार्यक्रम चे आयोजन करन्यात आले सैनिक बांधवाना राखी बांधन्यात आली हेड क्लर्क विजय कुमार यांनी सहकार्य केल महाएंजियो फ़ेडरेशन चे अध्यक्ष शेखर मुँदडा सर आणी मुकुंद शिंदे सर टिम यांच्या संचालिका संध्या भोयर यांच्या संकल्पनेतूंन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यत आले गोमय रक्षासूत्र उपक्रम प्रयावरन पुरक राखी तयार करन्यात आला.
सुषमा नागपुरे , माधुरी सागवेकर , मनीषा दुबे ,वंदना डफरे यांचे विशेष सहकार्य लाभले या कार्यक्रमाचे आयोजन संस्था च्यव संचालीका संध्या भोयर आणी अध्यक्ष राजेश भोयर यांनी केले