


मुंबई (Mumbai): मनसे सभा तयारी जोरात सुरू आहे.राज ठाकरे यांचे सर्व कार्यक्रम भव्यदिव्य असतात. यंदाचा गुढीपाडवाही भव्यदिव्य असेल.राज ठाकरेंनी काल टीझर आणि ट्विट केलं आहे. राज ठाकरे ९ ला मनसेची भूमिका मांडतील असे यशवंत किल्लेदार म्हणाले. राज ठाकरे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे.राज्यात आणि देशभरात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर राज ठाकरे भाष्य करणार आहेत.