Police constable : केला जीव संपविण्याचा प्रयत्न

0
Police constable : केला जीव संपविण्याचा प्रयत्न
Police constable : केला जीव संपविण्याचा प्रयत्न

चंद्रपूर(Chandrapur) :- वरोरा पोलीस स्टेशन मध्ये राकेश सोनूने नामक शिपाई कार्यरत आहेत. गणवेशात असतांनाच त्यांनी काल रात्रौ साडेनऊच्या सुमारास विष प्राशन केले. सोनूने यांना तातडीने येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.परंतु प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांचेवर प्राथमिक उपचारानंतर त्यांना चंद्रपूर येथील सार्वजनिक रूग्णालयात हलविण्यात आले आहे. सदर पोलीस शिपायाने विष का प्राशन केले असावे.याबद्दल कारण करू शकले नाही. वरोरा पोलीस घटनेची चौकशी करीत आहे.