On the occasion of Gurupurnima: चित्रकला स्पर्धेचे आयोजन

0

 

गुरुपौर्णिमेनिमित्त (On the occasion of Gurupurnima)चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. लहान मुलांचे उत्तम कौशल्य विकसित केली तर सर्जनशील अभिव्यक्ती तयार होते याच उद्देशाने चित्रकला स्पर्धेचे आयोजन लिटिल चॅम्प बालवाडी येथे करण्यात आलं. चित्रकलाही पूर्व लेखन कौशल्याचा पाया आहे.

शाळेच्या प्राचार्या श्रीमती सरोज शर्मा व उपप्राचार्य श्रीमती सविता मंगळगिरी आणि शिक्षिका यांनी स्पर्धा आयोजित केली होती.  श्रीमती प्रणिता टाक या स्पर्धेच्या परीक्षक होत्या.

परीक्षकांनी मुलांच्या चित्रांचे कौतुक केलं व त्यांना प्रोत्साहन दिलं. परीक्षक श्रीमती प्रणिता टांक यांना तुळशीची रोप देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

Guru Purnima Quotes in Hindi
Guru Purnima Quotes in Marathi
Guru Purnima Wishes
Guru Purnima 2024 wishes
Guru Purnima wishes to Guru
Guru purnima 2024 wishes marathi
Guru Purnima wishes in English
Guru purnima 2024 marathi