भाजप नेते किरीट सोमय्यांविरोधात उबाठा गटाकडून आक्षेपार्ह बॅनरबाजी

0

अमरावती – भाजप नेते किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ समोर आल्याने शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाले आहे. किरीट सोमय्यांच्या निषेधार्थ शिवसेना अमरावती महानगराच्या वतीने महानगर प्रमुख पराग गुडधे यांच्याकडून किरीट सोमय्यांचे आक्षेपार्ह बॅनर अमरावती शहरात ठीकठिकाणी लावण्यात आले आहेत. पण पोलीसांनी ते बॅनर लगेच काढले. मात्र, या बॅनर्सची आज जोरदार चर्चा रंगली आहे.