

सद्भावना दिवसची घेतली शपथ
नागपूर (Nagpur) २० AUG :- देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व.राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांच्या जयंती निमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे अभिवादन करण्यात आले. मनपा मुख्यालयात आयोजित छोट्या ठिकाणी कार्यक्रमात मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री. अजय चारठाणकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी श्री.अजय चारठाणकर यांनी उपस्थितांना सद्भावना दिवस ची शपथ दिली.
यावेळी उपायुक्त श्री प्रकाश वराडे, अधिक्षक श्री राजकुमार मेश्राम, जनसंपर्क अधिकारी श्री मनीष सोनी, श्री प्रमोद हिवसे, श्री अमोल तपासे, श्री राजेश लिहीतकर यांच्यासह इतर कर्मचारीअधिकारी उपस्थित होते.
NMC property tax Nagpur online
NMC Nagpur property tax
Nagpur Municipal Corporation Zone List
NMC Nagpur property tax receipt
Nagpur Municipal Corporation water bill
NMC tax Nagpur
Index number for property tax Nagpur
Property tax view bill Nagpur