निता अंबानी यांनी घेतले साईबाबांचे दर्शन

0

शिर्डी (Shirdi): उद्योजक श्रीमती निता अंबानी यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्‍थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, मंदीर प्रमुख रमेश चौधरी, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके व संरक्षण अधिकारी रोहीदास माळी आदी उपस्थित होते.
उद्योजक श्रीमती निता अंबानी यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्‍यानंतर त्‍यांचा सत्कार करताना संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व वंदना गाडीलकर, यावेळी मंदीर प्रमुख रमेश चौधरी, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके व संरक्षण अधिकारी रोहीदास माळी उपस्थित होते.