
चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर शहर जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके यांच्या नेतृत्वात आज भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला चप्पल मारून काळे पासून जिल्हाधिकारी कार्यालया समोर निषेध व्यक्त करण्यात आला.
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे एका जवाबदार पदावर आहे त्यांनी राष्ट्रवादी पक्षाचे वरिष्ठ नेते आ. आदरणीय .जयंत पाटील साहेब हे संयमी नेते आहे एका सुसंस्कृत व्यक्तीवर अतिशय खालच्या पातळीवर जावून वक्तव्य केले या वक्तव्याचा जाहीर निषेध व्यक्त केला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील साहेब व त्यांचे वडील स्वर्गीय राजारामबापू यांच्या विषयी अश्लील व अर्वांच भाषेचा वापर केला. आमदार पडळकर सारखा पिसाळलेला कुत्रा दररोज भुकत असतो. याच्यासारख्या मुळे महाराष्ट्राच्या चांगल्या परंपरेला तळा जात आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये संस्कृतपणे राजकारण केले जाते. परंतु चांगल्या राजकारणाला काळीमा फासण्याचं काम आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले आहे. वेळेवर गोपीचंद पडळकर यांना आवरावे.
राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आपण अश्या वाचाळ गोपीचंद पडळकरला वेळीच आवरा नाही तर आम्ही आपल्याला राज्यात फिरू देणार नाही असा इशाला जिल्हाध्यक्ष बेबी उईके यांनी दिला यावेळी कार्यकर्त्यांनी गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे चपला मारत काळे फासून, निषेध व्यक्त केला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून गोपीचंद पडळकर यांचे आमदारकी रद्द करावी व त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे अशी मागणी केली.
या आंदोलनाला उपस्थित शहर जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके प्रदेश सरचिटणीस हिराचंद बोरकूटे युवक जिल्हा कार्याध्यक्ष संजय ठाकूर युवक जिल्हाध्यक्ष कलाकार मल्लारप आदिवासी सेलचे शहर जिल्हाध्यक्ष जनार्धन गेडाम ओबीसी सेलचे शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल मस्की अल्पसंख्याक शहर जिल्हाध्यक्ष बब्बूभाई इसा विध्यार्थी शहर जिल्हाध्यक्ष परब गिरडकर रवी ठाकरे प्रवीण आरेपल्लीवार समीर खान अरविंद परचाके चंदन बघेल विलास नखाते नीलखंट येरमे वामन वाडगुरे सुभाष नन्नावरे पांडुरंग दडमल रुपेश मुलकलवार आनंद तिरणकर मेसराम सर वसीर शेख आरिफ सय्यद शोभा घरडे नीलिमा आत्राम लता जांभुळकर मुजीम भाई राकेश पांढरे अमन रामटेके आवेस पठाण शाहिद शेख विनोद राजूरकर रेशमा मेसराम भारती वाघमारे सुनीता मडावी रोशन नेरीकर प्रज्वल धोबे आदित्य ठाकरे शहरातील कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.