Nagpur Sharad Pawar :वन नेशन वन इलेक्शन पर शरद पवार ने दि चुनौती

0

4 राज्यों में एक साथ चुनाव करवा कर दिखाओ

नागपूर हवाई अड्डे पर पत्रकारों से बातचीत

शरद पवार वर्धा जिले के दौरे पर

Nagpur : देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने स्वतंत्रता दिवस के अवसर पर दिल्ली के लाल किले से भाषण देते हुए देश को संबोधित किया। इस दौरान उन्होंने देश में वन नेशन, वन इलेक्शन की घोषणा की। लेकिन कल केंद्रीय चुनाव आयोग ने जम्मू-कश्मीर और हरियाणा की विधानसभाओं के चुनावों की घोषणा की। इससे स्पष्ट होता है कि सरकार अभी भी चार राज्यों में एक साथ चुनाव नहीं करा सकती। शरद पवार ने सरकार को सीधी चुनौती दी है कि वे चार राज्यों में एक साथ चुनाव करवा कर दिखाएं। पवार ने यह बयान नागपूर हवाई अड्डे पर दिया।

राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के प्रमुख शरद पवार आज 17 अगस्त को विदर्भ दौरे पर हैं। विधानसभा चुनाव के करीब शरद पवार का यह विदर्भ दौरा बहुत महत्वपूर्ण माना जा रहा है।

देश की राजधानी नई दिल्ली में कल केंद्रीय चुनाव आयोग की प्रेस कॉन्फ्रेंस हुई। इस प्रेस कॉन्फ्रेंस में मुख्य चुनाव आयुक्त राजीव कुमार ने जम्मू-कश्मीर और हरियाणा की विधानसभाओं के चुनावों की घोषणा की। चुनाव आयोग के अनुसार, जम्मू-कश्मीर विधानसभा चुनाव तीन चरणों में और हरियाणा विधानसभा चुनाव एक चरण में संपन्न होगा। दोनों राज्यों के चुनावों के परिणाम 4 अक्टूबर को घोषित होंगे। इससे महाराष्ट्र विधानसभा चुनाव की तारीख अभी तक स्पष्ट नहीं है। इस मुद्दे को लेकर शरद पवार ने प्रधानमंत्री मोदी पर निशाना साधा है।

खास बात यह है कि लोकसभा चुनाव में जीत के बाद शरद पवार पहली बार वर्धा के दौरे पर आए हैं। वर्धा में पवार ने राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के पूर्व विधायक सुरेश देशमुख के अमृत महोत्सवी वर्ष के समापन समारोह में भाग लिया। इस कार्यक्रम में भाजपा के वरिष्ठ नेता और केंद्रीय मंत्री नितीन गडकरी भी उपस्थित होंगे। इसलिए, दोनों नेताओं का एक ही मंच पर होना इस कार्यक्रम की ओर सबका ध्यान खींच रहा है।

—————–

4 राज्यांत एकत्र निवडणुका घेऊन दाखवा

नागपूर विमानतळावर पत्रकराशी साधला संवाद

शरद पवार वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Nagpur : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतंत्र दिनाच्या औचित्याने दिल्लीतील लाल किल्ल्यावरून भाषण करत देशाला संबोधित केलं. यावेळी बोलतांना त्यांनी देशात वन नेशन, वन इलेक्शन असेल, अशी घोषणा केली होती. मात्र काल केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन जम्मू काश्मीर आणि हरियाणा या दोन राज्याच्या विधानसभेची निवडणूक जाहीर केलीय. हे सरकार देशात अद्याप चार राज्यात एकत्र निवडणुका घेऊ शकत नाही. त्यांनी म्हटल्या प्रमाणे 4 राज्यांत एकत्र निवडणुका घेऊन दाखवा, असे थेट आव्हान शरद पवार (Sharad Pawar) यांनी सरकारला केलं आहे. ते नागपूर विमानतळावर आले असता ते बोलत होते.

देशाची राजधानी नवी दिल्ली येथे काल केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडली. या निवडणुकीत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी जम्मू काश्मीर आणि हरियाणा राज्याच्या विधानसभेची निवडणूक जाहीर केली. निवडणूक आयोगाच्या नियोजनानुसार जम्मू काश्मीरची विधानसभा निवडणूक तीन टप्प्यांमध्ये पार पडेल. तर, हरियाणाची निवडणूक एका टप्प्यात होणार आहे. दोन्ही राज्यांच्या निवडणुकीचा निकाल 4 ऑक्टोबरला जाहीर होणार आहेत. त्यामुळे राज्यात साऱ्यांना उत्सुकता लागून राहिलेल्या महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक नेमकी कधी होणार, हे अद्याप तरी समोर आलेलं नाहीये. त्यामुळे याच मुद्द्याला घेऊन शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधलाय.

शरद पवार वर्धा-नागपूरच्या दौऱ्यावर; गडकरी. पवार एकाच मंचावर येणार

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे आज 17 ऑगस्ट रोजी विदर्भ दौऱ्यावर आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांचा हा विदर्भ दौरा अतिशय महत्वाचा मानला जात आहे. विशेष बाब म्हणजे लोकसभेचे मैदान मारल्यानंतर शरद पवार हे प्रथमच वर्ध्याच्या दौऱ्यावर आलेत. (Sharad Pawar to Attend Key Events in Nagpur and Wardha on Aug 17)वर्ध्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार सुरेश देशमुख यांच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगता समारोहाला शरद पवार वर्ध्यात दाखल झालेत. यावेळी याच कार्यक्रमाला भाजपचे जेष्ठ नेते तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील उपस्थित राहणार आहे. त्यामुळे हे दोन्ही नेते एकाच मंचावर उपस्थित राहणार असल्याने सर्वांचे या कार्यक्रमाकडे लक्ष लागले आहे.

#Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur