
मुंबई- आदित्य ठाकरेंचं म्याव म्याव सुरु झालेलं आहे. मुख्यमंत्री यांच्या परदेश दौऱ्यावर पण कोणी टीका करावी, ज्यांनी आयुष्यभर एक पण दौरा स्वत:च्या पैशांवर केला नाही स्वत:च्या खिशामध्ये हे उद्धव ठाकरेंच्या कुंडलीमध्येच नाहीच ,अशा लोकांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या परदेशी दौऱ्यावर बोलणं, याची आदित्य ठाकरेंना लाज वाटली पाहिजे
यापुढे आदित्य ठाकरेंनी जर देवेंद्र फडणवीसांवर टीका केली तर त्यांच्या डावोस दौऱ्याबद्दल खुलासा केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा आ राणे यांनी दिला आहे.