नागपूर (Nagpur )- विदर्भातील भाजप (BJP) आमदार, खासदार व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS)पदाधिकारी यांची समन्वयक बैठक नागपुरातील खामला अत्रे लेआऊट परिसरात आ समीर मेघे यांच्या कॉलेजमध्ये सुरू झाली आहे.
या बैठकीला भाजपा प्रदेशाध्यक्ष (Chandrashekhar Bavankule ) चंद्रशेखर बावनकुळे प्रामुख्याने उपस्थित असून आगामी निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर रणनीती ठरवण्यासाठी व संघटन वाढीसाठी ही बैठक बोलावण्यात आली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा आढावा देखील या बैठकीत घेतला जात आहे. पूर्व विदर्भातील29 विधानसभा आमदार, 5 विधानपरिषद आमदार, 5 खासदार या बैठकीला उपस्थित असल्याची माहिती मिळाली.
Related posts:
खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या 4 तारखेपासून मिळणार ‘ऑनलाईन पासेस’
November 2, 2025LOCAL NEWS
बजाज चौकातील उड्डाण पुलावरील लाईट तात्काळ सुरु करा : खासदार अमर काळे
November 1, 2025LOCAL NEWS
चंद्रपूर जिल्ह्यातून वगळलेल्या नऊ तालुक्यांना पुन्हा 'नक्षलग्रस्त' म्हणून समाविष्ट करा
November 1, 2025LOCAL NEWS
















