येवल्यात सोमवारी मनोज जरांगे यांची सभा

0

 

नाशिक : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागण्यासाठी मनोज जरांगे यांनी उपोषण केले . त्यानंतर ते आता ठीक ठिकाणी सभा घेत असून उद्या सोमवार रोजी येवल्यातील छगन भुजबळांच्या मतदार संघात मनोज जरांगे यांची कृषी उत्पन्न बाजार समितीचे आवारात सभा होणार आहे.या सभेची तयारी सद्या जोरात सुरू आहे.